Skip to main content

Posts

शेअर मार्केटचे नियम - भाग 1

  शेअर मार्केट चे नियम. 1) ज्या व्यक्तीला पुस्तक वाचून किंवा व्हिडिओ पाहून स्टॉक खरेदी विक्री किंवा ॲनॅ लिसिस  करता येत नसेल तर त्या व्यक्तीने शेअर मार्केट करू नये. कारण तुम्हाला जर खरेदी-विक्री जमत नसेल तर तुम्ही टेक्निकल ॲनॅलि सिस आणि फंडामेंटल  ॲनॅलि सिस  कितपत शिकणार आणि कसे शिकणार. आपल्या बुद्धीची क्षमता ओळखून घ्या.  2. नवीन लोकांनी कमीत कमी 3, 4 वर्ष  ऑप्शन किंवा फ्यीचर ट्रेडिंग करू नये.  3. कोणत्याही स्थितीमध्ये संधी शोधण्याची आणि फास्ट निर्णय घेण्याची क्षमता असणाराच व्यक्ती यशस्वी होतो. 4. जो व्यक्ती शेअर मार्केटला लकी ड्रॉ किंवा जुगार समजतो तो कधीच यशस्वी होणार नाही. शेअर मार्केट हा एक व्यवसाय आहे. जसे कोणत्याही व्यवसायाला स्टेबल व्हायला तीन ते चार वर्षे लागतात, तसेच तीन-चार वर्ष कष्ट,  प्रयत्न ठेवले तर शेअर मार्केट मध्ये प्रॉफिट चालू होतो. 5. कोणत्याही स्ट्रॅटेजी नुसार किंवा ऍडव्हायझरी वाल्या नुसार ट्रेड करायचा असेल तर पहिले 20 ट्रेडिंग दिवस पेपर ट्रेड करा. 20 पैकी कमीत कमी 17 दिवस नेट प्रॉफिट असले पाहिजे. जर नसेल तर त्या नुसार ट्रेड करू...

हा Side Business तुम्हाला जमेल का?

  हा Side Business तुम्हाला जमेल का? फक्त पहिल्या 5 इच्छुक व्यक्तिंसाठीच दिवाळी स्पेशल ऑफर! तुम्हीसुद्धा 'शिका विकायला कोणतीही गोष्ट - भारत पाटील' या पुस्तकाचे Authorized Seller   बनून तुमचा स्वतःचा एक Online Side Business सुरू करू शकता तेही फक्त   Rs. 1999/-  (Discount offer) Rs. 99/- मध्ये! [ही ऑफर फक्त आजच व्हॅलिड आहे. कृपया, यापेक्षा कमी किंमतीची Offer कधीच राहणार नाही, दररोज किंमत वाढत जाणार आहे] यात तुम्हाला हे बुक विकण्याच्या सर्व © Copyrights अधिकारांसोबत त्याचे Demo eBook (१४ पाने) बनवून दिल्या जाईल. तुमचे Demo Book कसे असेल ते पाहण्यासाठी खाली क्लिक करा :-👇🏼👇🏼 Click पुस्तकाचे नाव - शिका विकायला कोणतीही गोष्ट लेखक - भारत पाटील एकूण पाने - 93 किंमत - Rs.180/-  Rs. 30/- Download याचे Original eBook (PDF Only) वरील  Download या बटनावर क्लिक करून विकत घेऊ शकता .  मग तुम्ही जेव्हा व्हाट्सअप, फेसबुक आणि टेलिग्रा म इंस्टाग्राम इत्यादी सोशल मीडियावर हे Book शेअर कराल तेव्हा ज्यालाही हे बुक घ्यायचे असेल तर तो ग्राहक तुम्हाला WhatsApp Msg करेल. ...

आजचा लेख व माहिती - वाचा

  Day 1 - Daily English Speaking Sentences Read More -  Click _____________________________ प्रत्येकासाठी यशाचा गुरूमंत्र आजकाल प्रत्येकाला झटकन-पटकन यश पाहिजे. मग त्यासाठी बरेच चुकीचे निर्णय आणि चुकीच्या गोष्टी आपोआप घडतात.  यामुळे थोडा विचार करून नेमकं काय लागतं यशस्वी होण्यासाठी याचं चिंतन केले पाहिजे! पुढे सविस्तर वाचा :-  Click _____________________________ e4 उद्योजक, महाराष्ट्र! बिझनेस गृप हीच वेळ आहे मराठी माणसाने जगावर राज्य करण्याची आपल्या सर्व व्यावसायिक, शेतकरी, उद्योजक, कामगार व विद्यार्थी मित्रांनाही शेअर करा इथे शेती, व्यवसाय, शिक्षण, उद्योग, करिअर, इंग्रजी, पुस्तके, सक्सेस मंत्रा व जॉब्स इ. विषयांवरील माहिती वाचायला मिळते _____________________________ Join Our Telegram Channel Click

जर तुम्हाला यशस्वी उद्योजक आणि उत्तम विक्रेता व्हायचे असेल तर..

जर तुम्हाला  यशस्वी उद्योजक व उत्तम विक्रेता   व्हायचे असेल तर मराठी युवा उद्योजक भारत पाटील सर लिखित   'शिका  विकायला कोणतीही गोष्ट'  हे पुस्तक (eBook) तुम्ही एकदातरी वाचायलाच हवे. _______________________ आता तुम्हाला या पुस्तकाचा जास्तीत-जास्त फायदा कसा करून घेता येईल, ते पाहुयात! Think Before Act मित्रांनो, जोपर्यंत या मार्गदर्शक पुस्तिकेत सांगितलेले विचार आणि कृती तुमच्या रोजच्या जीवनात अंमलात येत नाही तोपर्यंत ते वारंवार वाचत राहावे, त्यावर मनन, चिंतन करावे आणि कृतीत आणण्याचा प्रयत्न करावा.  कारण व्यवसाय कोणताही असो प्रत्येक व्यवसाय मालकांसमोर खालील तीनच प्रश्न असतात. पहिला प्रश्न - मी जास्तीत जास्त कस्टमर कसे मिळवू?  दुसरा प्रश्न - मी जास्तीत जास्त रेव्हेन्यू (सेल्स) कसा वाढवू,  जास्तीत जास्त ऑर्डर्स कशा मिळवू? तिसरा प्रश्न - मी जास्तीत जास्त प्रॉफिट कसा कमवू? बरोबर ना! परंतु उद्योजक मित्रांनो  ह्या प्रश्नांकडे तुम्ही जर नीट बघितलं तर हे मुळात मुख्य प्रश्नच नाहीयेत.  तर हे आहेत Results!  होय, तुमचे कस्टमर्स किती असणार, किती रे...

बचत करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम उपाय

बचत करण्यासाठीचे पाच सर्वोत्तम उपाय १)  आपला खर्च नोंदवा  आपल्या खर्चाची नोंद करणे ही पहिली मूलभूत पायरी आहे जी आपल्याला पैसे वाचवण्यासाठी आवश्यक आहे. एका महिन्यासाठी, चेक ठेवा आणि आपण केलेल्या सर्व प्रकारच्या खर्चाची नोंद घ्या. असे केल्याने आपण किती खर्च करत आहात आणि आपल्याला आपला खर्च मर्यादित करणे आवश्यक आहे याची कल्पना येईल. २) कडक बजेट करा आपल्या खर्चानुसार आपले मासिक बजेट बनविणे प्रारंभ करा. घट्ट बजेट बनवण्याचे मुख्य कारण म्हणजे आपल्या खर्चावर नियंत्रण ठेवणे आणि त्यावर अंकुश ठेवणे. पैसे वाचवण्याचा एक उत्तम मार्ग म्हणजे पगाराची रक्कम स्पष्ट खर्चाच्या प्रमुखांमध्ये विभागणे. उदाहरणार्थ, आपण ते 4 विस्तृत श्रेणी / भागांमध्ये विभागू शकता - घर आणि अन्न खर्चावर 30%, जीवनशैलीसाठी 30%, बचतीसाठी 20% आणि कर्ज / पत / कर्जांसाठी 20% इ.. ३) खर्च कमी करा आणि जास्त वाचवा बचत = उत्पन्न - खर्च;  आम्ही येथे काय सांगण्याचा प्रयत्न करीत आहोत! हे मूल्यांकन आपल्याला बचत आणि खर्च करण्याचा एक सोपा आणि सोपा मार्ग देईल. प्रत्येकाने अभ्यास केला पाहिजे ही एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे त्यांच्य...