e4 Udyojak Team
Better Service For Better Future
Encourage | Educate | Empower | Employ
---------------------------------------------------------------------
स्वतःला स्वावलंबी बनवण्यासाठी, स्वतःचा व्यवसाय वाढविण्यासाठी आणि स्वतःचा
रोजगार स्वतःच निर्माण करण्यासाठी
(e4 उद्योजक)™ या व्हाॅट्सॲप व टेलिग्राम ब्रॉडकास्टिंग गृपच्या
माध्यमातून प्रत्येकाला
Encourage | Educate | Empower | Employ
करणे हा आमचा उद्देश आहे.
e4 म्हणजे
नव-नवीन कौशल्ये शिकण्यासाठी तसेच स्वतःचा इन्कम स्वतःच निर्माण करण्यासाठी
Work Together - Grow Together
या संकल्पनेतून सर्वांसाठी असलेला हा एक ऑनलाइन लर्निंग प्लॅटफॉर्म आहे.
यासाठी e4 सर्विस विविध प्रकारच्या
ऑनलाइन मोफत आणि प्रीमियम सुविधा देते.
e4 Team
भारत पाटील वाघ, मराठी उद्योजक
e4 सर्विसेस आणि e4 पोस्ट कॉर्नर ब्रॉडकास्टिंग गृप
विनोद पाटील वाघ, मराठी उद्योजक
मार्गदर्शक, जि. प. सदस्य
रामेश्वर पाटील वाघ, मराठी उद्योजक
मारोती ट्रेडर्स, बर्जर पेंट्स
रुषिकेश रायलकर, मराठी उद्योजक
महिंद्रा फायनान्स, महाराष्ट्र
बी. किरण विश्वनाथ, मराठी उद्योजक
संस्थापक आधार फाउंडेशन इंडिया, NGO
गजानन नारखेडे, मराठी उद्योजक
बॅंक कर्मचारी, सिंडिकेट बॅंक ऑफ इंडिया
रिना वर्मा, महिला उद्योजक
e4 सदस्य व स्पोकन इंग्लिश टीचर
विशाल बिनिवले, मराठी उद्योजक
e4 सदस्य व केमिकल इंजिनिअर
सचिन आढाव, मराठी उद्योजक
e4 सदस्य व मेकॅनिकल इंजिनिअर,औरंगाबाद
यश खडसे, मराठी उद्योजक
e4 सदस्य व वेबसाईट आणि ॲप डेव्हलपर
चंद्रकांत खांडेकर, मराठी उद्योजक
e4 सदस्य व सोशल मीडिया ॲडव्हर्टायझर
सुनिल कदम, मराठी उद्योजक
e4 सदस्य व कदम मॅथ क्लासेस, संचालक
ज्ञानेश्वर वाघमोडे, मराठी उद्योजक
e4 सदस्य व अभियांत्रिकी क्षेत्रातील प्रोफेसर
विवेक बोरकर, मराठी उद्योजक
e4 सदस्य
रूपेश शेलार, मराठी उद्योजक
e4 सदस्य व अकाउटंट
गिरिधर जमरे, मराठी उद्योजक
e4 सदस्य व मराठी कवी (कुरुंदकर)
प्रशांत जाधव, मराठी उद्योजक
e4 सदस्य व पत्रकार
नामदेव महाडीक, मराठी उद्योजक
e4 सदस्य व युनिक एंटरप्राइजेसचे मालक
Next You Will Be Here