Skip to main content

यश मिळवण्यासाठी विचारांचे व्यवस्थापन!


जर यशाचं व्यवस्थापन करायचं असेल तर नक्कीच आपल्याला काही महत्त्वाचे व्यवस्थापकीय कौशल्ये माहीत असावेत. 


त्यापैकी माझ्यामते 'विचारांचे व्यवस्थापन' हे एक महत्त्वाचे कौशल्य असू शकते. 




माझ्या एका मित्राने मला मी कुठं चुकतोय, हे समजून सांगण्याचा प्रयत्न केला. तो मला एक वाक्य बोलला होता की - 

Failing to Plan is the Planing to Fail

हे वाक्य माझ्या डोक्यात खूप दिवस फिरू लागले होते. मी नंतर सतत याचाच विचार करु लागलो की खरंच माझा मित्र जे म्हणतोय ते खरंच आहे का -

"Failing to Plan is the Planing to Fail"

म्हणजे 

'प्लॅन करायलाच जर फेल झालो तर समजून घ्या तुम्ही फेल होण्याचाच प्लॅन बनवत आहात.' त्यामुळे आधी प्लॅन बनवता आला पाहिजे म्हणजे कोणत्याही गोष्टीचे नियोजन करता आले पाहिजे. या फिल्ड मधले तुम्ही मास्टरचं बनायला पाहिजे. 


तर मग शेवटी माझं उत्तर मला मिळालंच. मला माझी चूक लक्षात आली की मी नुसतं ढोर मेहनत करत आहे परंतु मी करत असलेल्या कामाचा कोणताही ताळमेळ लागत नाहीय. कोणत्याच कामाचं काहीच नियोजन नव्हतं. ते काम मी का करतोय, कशासाठी करतोय तसेच ते काम केव्हा आणि कसं करायचं याचा मी एक नियोजन बद्ध विचार कधी केलाच नव्हता. 


मला एक गोष्ट लक्षात आली की आजपर्यंत जे पण लोक यशस्वी झाले तर त्यामागे एक सारखीच विचार करण्याची  Thinking Process आहे असे वाटते. म्हणजे प्रत्येक व्यक्ती जेव्हा एक यशस्वी व्यक्ती बनतो तर तो प्रत्येक व्यक्ती Same Thinking Process मधून जात असतो आणि यालाच 'विचारांचे व्यवस्थापन - Administration / Planning of Thinking' असे म्हणता येईल.


सुरुवातीपासून पुन्हा नव्याने विचार करायला सुरुवात करा. अगदी शून्य विचारापासून... आणि आज पर्यंत जे लोक त्यांच्या आयुष्यामध्ये खूप यशस्वी झाली आहेत, तर ते लोक कसे विचार करत होते याचा विचार करायला सुरुवात करा. मग तुमची विचार करण्याची प्रोसेस चालू होईल आणि नंतर आपोआपच पुढे पुढे काय करायचं हे तुम्हाला लक्षात येत जाईल. तर मग


Planning of Thinking

करायला सुरुवात करा, काय सांगता येत नाही, यामुळे तुमचा यशाचा मार्ग तुम्हाला सापडू शकतो.


यासाठी 

'The Power of Your Subconscious Mind' 

या पुस्तकाची खूप मदत होईल.



Download



Best of Luck!


--------------------------------------------------------

e4

पोस्ट कॉर्नर महत्त्वाचे बोलू काही

या 20,000+ सदस्य असणाऱ्या व्हाॅट्सॲप ब्रॉड कास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे उद्योग, व्यवसाय, अर्थक्रांती, पुस्तके, नवीन कोर्सेस, सक्सेस मंत्रा, फ्रिलांसिंग जॉब्स व वर्क फ्रॉम होमच्या संधी इ. विषयांवरील लेख व माहिती वाचायला मिळते!
-----------------------------------------
e4 service
E-mail : e4service4u@gmail.com
8007219237
--------------------------
Start Your Freelancing Career With 
e4 Team
----------------------------------------------------------------
Copyright 2020 © e4 service