आजची तरुणाई
आजच्या तरुण पिढीची ताकद काय आहे? कच्चे दुवे काय आहेत?
by Bharat Patil
आजच्या तरुणाईची ताकद काय ?
1)
ही पिढी अनेक गोष्टी चटकन शिकते. हुशार आहे. टॅलेण्टेड आहे. प्रचंड डेडिकेशननं काम करते.
2)
पण ते जे करतात, ते स्वत:च्या मर्जीनं करतात. निर्णय त्यांचा, एकदा जे ठरवलं तेच ते करतात. मागच्या पिढ्या नोकरीला महत्त्व द्यायच्या. सगळं काम ड्युटी बेस. या मुलांना तसं वाटत नाही. पैसा आणि इतर अडचणी यापेक्षा चांगलं काम हे त्यांना जास्त महत्त्वाचं वाटतं. तेच ते निवडतात.
3)
त्यांना एक्सपोजरही खूप जास्त आहे. टेक्नॉलॉजी हातात आहे. माहिती एका क्लिकवर मिळते. ती त्यांची ताकद आहे. माहितीसाठी ते दुसऱ्यांवर अवलंबून नाहीत.
4)
त्यांना संधीही प्रचंड आहे. भारतातलं वातावरण बदललं आहे. तुम्हाला अमूकच बनायला हवं, असं काही बंधन उरलेलं नाही. काम कुठलं हे निवडण्याचं स्वातंत्र्य आणि त्यासाठीच्या संधीही आहेतच.
उणिवा कुठल्या ?
1)
ही पिढी प्रचंड इम्पेशण्ट आहे. तरुण अधीर असतातच, पण हल्लीचे तरुण जास्तच अधीर आहेत. ते वाट पहायला तयार नाहीत.
आज काही काम केलं तर त्याचं फळ लगेच मिळायला हवं, असं त्यांना वाटतं. पैसेही पटकन हवेत, यशही; मात्र असं एका रात्रीत काही मिळत नाही हे त्यांना कळत नाही.
2)
अपयश मान्य नाही. आपण कधीतरी ‘फेल’ होऊ शकतो, अपयशी ठरू शकतो, हे मान्य नाही.
पण लक्षात ठेवायला हवं की दुनिया रोज बदलतेय, आपणही बदलतोय. एकदा अपयश आलं तर परत लढू, परत करू.
एवढं काय, असं म्हणता यायला हवं !
e4 team
(पोस्ट कॉर्नर +)™
(महत्त्वाचे बोलू काही)
या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये
आपलं स्वागत आहे.
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!
तसेच पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!
E4 Team
Start Career In Freelacing Field
Need
Whatsapp Group Admin
Online Book Seller
Online Spoken English Teacher
Marketing Executive
E4 Team Member
HELPLINE
8007219237
Better Service For Better Future