Skip to main content

तुम्हीही जिंकू शकता जर...


हे जग प्रसिद्ध वाक्य आहे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मोटिवेशनल स्पीकर आणि भारतीय लेखक शिव खेरा यांचे.

शिव खेरा यांनी You Can Win या पुस्तकात व्यक्तीला यशस्वी होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं ते स्टेप बाय स्टेप अगदी साध्या आणि सोप्या भाषेत समजावून सांगितलेलं आहे.

ते म्हणतात की यशस्वी लोक वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते त्या गोष्टी वेगळ्या पद्धतीने करत असतात.

खरं तर मित्रांनो या वाक्यात खरंच खूप मोठा अर्थ दडला आहे. विचार केला की आपण आज यशस्वी नाही किंवा आपल्याला जे ध्येय गाठायचे आहे ते प्राप्त झालेले नाही. अजून मनासारखं जीवन जगता येत नाही, तर असे का?

याचे उत्तर खूप सोपं आहे की 

आतापर्यंत आपण जे काहीही केलंय म्हणजे आपण करत असलेली कामे, आपल्या सवयी, आपले विचार, आपले चालणे, बोलणे, राहणे आणि शिकणे इत्यादी अनेक गोष्टी आपण ज्या पद्धतीने केल्या त्यामुळे आज आपण इथे या स्टेजला आहोत, नाही का!

मग मित्रांनो जिंकायची जिद्दच असेल तर किती साधी आणि सरळ गोष्ट शिव खेरा यांनी आपल्याला सांगितली की आपण जिंकण्यासाठी आज आता जी काही लढाई करतोय म्हणजे अभ्यास करतोय, मेहनत करतोय, कामे करतोय त्याने जर आयुष्यात अजूनही यश मिळत नसेल तर ते करण्याची पद्धत फक्त बदलावी लागेल, ध्येय नाही.

शिव खेरा म्हणतात

तुम्ही जिंकू शकता जर

तुमची विचार करण्याची पद्धत बदलली तर

तुमची कामे करण्याची पद्धत बदलली तर

तुमचा एटीट्यूड बदलला तर

तुमच्या अभ्यासाची आणि शिकण्याची पद्धत बदलली तर

तुमच्या सवयी बदलल्या तर

विनर बनण्यासाठी त्यांनी काही ॲक्शन स्टेप्स सांगितल्या आहेत

BE A WINNER--ACTION STEPS

1. Be a good finder.

2. Make a habit of doing it now.

3. Develop an attitude of gratitude.

4. Get into a continuous education program.

5. Build positive self-esteem.

6. Stay away from negative influences.

7. Learn to like the things that need to be done.

8. Start your day with a positive.


e4 team

---------------------------------------------------------------------

(पोस्ट कॉर्नर+)™* (महत्त्वाचे बोलू काही)

या व्हाॅट्सॲप ब्रॉडकास्टिंग गृपमध्ये आपलं स्वागत आहे. 
इथे तुम्हाला विविध महत्त्वपूर्ण पुस्तकांचे रिव्ह्यू दिले जातात. यामध्ये  उद्योग, व्यवसाय, रोजगार, अर्थक्रांती, आयुष्य, शिक्षण, इंग्रजी, वाचण्यासाठी पुस्तके, प्रेरणादायी धडे, सक्सेस मंत्रा, यशस्वी कथा, भविष्यातील संधी, इ. अनेक महत्त्वाच्या विषयांवरील लेख आणि माहिती वाचायला मिळेल!

तसेच
पार्ट टाईम फ्रिलांसिंग जॉब्स आणि व्यवसाय या संदर्भात नव-नवीन कल्पना व वर्क फ्रॉम होमच्या संधी यांची माहिती मिळेल!

Join Whatsapp Group

Join Now

_________________________________________

Helpline

8007219237

E-mail - e4service4u@gmail.com